कोमल दीपक गवारे ह्या मान ग्रामपंचायत तालुका पोड(मुळशी) वार्ड क्रमांक 3 मधून बिनविरोध निवडून आल्या बद्दल. सर्व मतदार बंधू-भगिनी चे आभार मानले. व पुढील पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून मी काम करणार आहे. असे हि त्या म्हणाल्या.
पोड (मुळशी): मी कोमल दीपक गवारे मान ग्रामपंचायत तालुका पोड(मुळशी) या ग्रामपंचायत मधून वार्ड क्रमांक 3 मधून बिनविरोध निवडून आले सभापती पांडा भाऊ ओझरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी बिनविरोध निवडून आले प्रभाग क्रमांक तीन मधील सर्व बंधू भगिनी मतदार चे मनस्वी आभार मानते पुढील पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून मी काम करणार आहे.

