मौजे हस्तपोखरी येथे दलित समाजातील ईसमाच अंतविधि ठिकान बदला म्हणून आंतविधी करण्यास जातिवादी नागरिकाडून विरोध....
रिपब्लिकन सेना युवा जिल्हा आध्यक्ष राहुल व्हि खरात यांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात अणून देत प्रश्न सोडवला* दि 13 एप्रिल रोजी बदनापुर मतदारसंघ मधिल मौजे हस्तपोखरी येथील कार्यकरते विलास आजगर,मारुति गायकवाड़ यांनी राहुल व्हि खरात यानां फ़ोनद्वारे माहिती दीली की,वयोवृद्ध बौध्द समाजातील इसम यांच निधन झाल आहे.आणि त्यांच आंतविधि वर्षानुवर्षी होत आसलेल्या नियोजित बौद्ध स्मशान भुमित करत आहोत.परंतु गावातील काही लोक,यात अड़चन निर्माण करत आहे.आणि दबाव टाकत सांगतात की,आंतविधि ठिकान बदला.आणि दोन गटात वाद निर्माण होउ शकतात आसे सांगितले. राहुल व्हि खरात यांनी परस्तीतिच गांभीर्य लक्षात घेता ही बाब प्रशासनाच्या आधिकारी dysp पाटिल साहेब,प्रभारी तहसीलदार चांड़ोल साहेब,पोलिस निरीक्षक हुम्बे साहेब,पंचायत समिती गटविकास आधिकारी भिसे साहेब,psi चाटे साहेब यांना एकूण परस्तीति लक्षात अणून दिली.या वर सर्व आधिकारी यांनी या प्रकारणाची गंभीर दखल घेत प्रभारी तहसीलदार चांडाल साहेब,घटना स्थली फौज फाट्या सहित दाखल झाले व दोन्ही गटात सामंजस्य पनाने प्रश्न सोड़वला व संबदित मृत इसमाचे अंतिविधि त्यांच पूर्वी च्या स्मशान भूमित विधिवत करण्यात आला.सर्व अधिकारी यांचे आभार राहुल व्हि खरात ना.त.चंडोल साहेब,मंडळ अधिकारी भार्डिकर,तलाठी जाधव,श्री सुलाने तसेच गावकरी सरपंच,ग्रामसेवक हजर होते.मंडल अधिकारी गाडेकर साहेब यांचे ही आभार.

