आरोग्य केंद्र मधील वैद्यकीय अधिकारी यादव सोनकांबळे व स्वप्निल जोशी त्यांचे सर्व टीम यांचा सर्व ग्रामस्थ व पत्रकार संघाकडून सत्कार करण्यात आला.
विहामांडवा :-(किशोर धायकर प्रतिनिधी ता.पैठण जि.औरंगाबाद)आरोग्य केंद्र मधील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यादव सोनकांबळे व स्वप्निल जोशी व त्यांचे सर्व टीमने कोरोणा काळामध्ये कौतुकास्पद कार्य चालू आहे.सर्व दवाखान्यातील टीमचे विहामांडवा ग्रामस्थ व पत्रकार संघाकडून सत्कार करण्यात आला आहे. याप्रसंगी सरपंच नागेश आष्टीकर माजी सरपंचाचा सदस्य अफसर शेख विहामांडवा पोलीस चौकीचे psi खरड साहेब, adv.राहुल धायकर भाजप नेते विशाल संत पत्रकार अनिल गावडे,कैलास सातपुते, युनूस पठाण,मुन्ना टेलर, समाजसेवक नितीन ब्रह्मराक्षस पत्रकार जावेद शेख, किशोर धायकर, राजू गवळी व गावातील ग्रामस्थ उपस्थित उपस्थित होते.
नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब आणि 🔔 दाबायला विसरू नका.

